मुंबई तक देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना कंगना राणावत हिने देशाला 2014 साली स्वातंत्र्य मिळाल्याचं वादग्रस्त विधान केलं. एका खासगी चॅनलच्या इण्टरव्ह्यूमध्ये तिने हे विधान केलं. त्यापाठोपाठ पुण्यातील एका कार्यक्रमात स्वामी गोविंद देवगिरी यांनी देखील वादग्रस्त विधान केलंय. त्याबरोबरच त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर टीका केलीय.
कंगना राणावतनंतर स्वामी गोविंद देवगिरी यांचं वादग्रस्त विधान, ’70 वर्षे भारत माता रडत होती’
मुंबई तक
13 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:31 PM)

ADVERTISEMENT