साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी, शिर्डीमध्ये झाली ‘ही’ मोठी सोय

मुंबई तक

• 01:08 PM • 26 Oct 2023

A good news for Sai devotees, ‘This’ big facility has happened in Shirdi

follow google news

हे वाचलं का?

शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास कामांचं उद्धाटन केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी शिर्डी येथील साईबाबांचं पंतप्रधानांनी दर्शन घेऊन पूजा केली. यासोबतच साई भक्तांसाठी खुलं करण्यात आलेल्या विशेष संकुलाचंही याठिकाणी उद्धाटन करण्यात आलं.

Prime Minister Narendra Modi inaugurated many development works in Shirdi. Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar, Deputy Chief Minister Devendra Fadnavis were also present on this occasion. On this occasion, the Prime Minister visited Sai Baba in Shirdi and worshiped him. Along with this, a special complex opened for Sai devotees was also inaugurated here.

    follow whatsapp