मुंबई तक शिवसेना आणि भाजपमध्ये पेंग्विनवरुन राजकारण नवीन नाही. पण आता पेंग्विनचं नाव ऑस्कर ठेवण्यावरुन भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक हल्ले सुरू आहेत. शिवसेनेचा मराठी आणि महाविकास आघाडीच्या मराठी पाट्यांचा मुद्दा या हम्बोल्ट पेंग्विनच्या नावावरुन भाजपने टार्गेट केलंय. कसा रंगलाय हा वाद या व्हिडीओमध्ये सांगितलंय.
शिवसेना – भाजपमध्ये पेंग्विनवरुन नवीन वाद रंगला
मुंबई तक
21 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)

ADVERTISEMENT