ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यात रोड शो झाला. यावेळी अजितदादांच्या रोड शोला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. अजित पवार येताच कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव केला. हजारोच्या संख्येने अजितदादांच्या रॅलीत नागरिक सहभागी झाले.