मुंबई तक नवाब मलिक यांच्या घरी पहाटे जाऊन ED ने त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर ED कार्यालयात त्यांची सुमारे साडे सात तासांहून अधिक काळ चर्चा झाली. या चर्चेनंतर मलिकांना अटक झाली. या अटकेनंतर वर्षा बंगल्यावर झालेलल्या बैठकीत मविआ नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या दबावाविरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला. या निर्णयानंत आज मुंबईत आंदोलन झालं. मात्र या आंदोलनाला शिवसेनेचे नेते […]