राज्य सरकारनं मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत निर्णय घेतला नाहीतर मशिदी समोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावू, अशा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणातून दिला होता. त्यानंतर आज अजिबात वेळ न दवडता मनसे कार्यकर्त्यांनी राज यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली.
घाटकोपरमध्ये लाऊडस्पीकरवर वाजली हनुमान चालिसा, पुढे काय झालं?
मुंबई तक
03 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:07 PM)

ADVERTISEMENT