काही प्रेक्षक कलेचं कौतुक करत नाहीत फक्त टीका करतात

मुंबई तक

18 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:43 PM)

अग्गंबाई सासूबाई ही झी मराठीवरची लोकप्रिय मालिका नुकतीच संपली, या मालिकेतील आसावरी,बबड्या,शुभ्रा ही पात्रं खूपच लोकप्रिय झाली. नुकतीच या मालिकेचं पुढचं पर्व सुरू झालं आहे. ज्याचं नाव आहे अग्गंबाई सूनबाई…यात आसावरीच्या मुख्य भूमिकेत निवेदिता सराफच काम करतायत. तर अभिजीत राजेंच्या भूमिकेत डॉ.गिरीश ओक मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेला सुरवात झाल्यापासून त्यातील लूकवर,त्यातील बदलावर सोशल मिडीयावर टीका […]

follow google news

अग्गंबाई सासूबाई ही झी मराठीवरची लोकप्रिय मालिका नुकतीच संपली, या मालिकेतील आसावरी,बबड्या,शुभ्रा ही पात्रं खूपच लोकप्रिय झाली. नुकतीच या मालिकेचं पुढचं पर्व सुरू झालं आहे. ज्याचं नाव आहे अग्गंबाई सूनबाई…यात आसावरीच्या मुख्य भूमिकेत निवेदिता सराफच काम करतायत. तर अभिजीत राजेंच्या भूमिकेत डॉ.गिरीश ओक मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेला सुरवात झाल्यापासून त्यातील लूकवर,त्यातील बदलावर सोशल मिडीयावर टीका होऊ लागली आहे. अनेक जण या मालिकेला सोशल मिडीयावर ट्रोल करत आहेत. याविषयी मुंबई तकने थेट डॉ.गिरीश ओक आणि या मालिकेचे दिग्दर्शक जयंत पवार यांच्याशी संवाद साधला

हे वाचलं का?
    follow whatsapp