अभिनेता शशांक केतकर आपल्या सोशल मिडीयावरील पोस्टवरून नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी शशांक केतकरने आपल्या सोशल मिडीयावरील अकाऊंटवरून एक पोस्ट केली होती. त्यात त्याने निर्माते कलाकारांना ९० दिवसांनी का मानधन देतात? यावरून आपलं मत व्यक्त केलं होतं. त्याच्या या भूमिकेविषयी मुंबई तकने त्याच्याशी खास बातचीत केली. नेमकं या मुद्द्याबद्दल शशांक केतकर काय म्हणाला हे जाणून घेऊया.
कलाकारांच्या मानधनावरून शशांक केतकरने निर्मात्यांना काय सुनावलं?
मुंबई तक
12 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)
अभिनेता शशांक केतकर आपल्या सोशल मिडीयावरील पोस्टवरून नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी शशांक केतकरने आपल्या सोशल मिडीयावरील अकाऊंटवरून एक पोस्ट केली होती. त्यात त्याने निर्माते कलाकारांना ९० दिवसांनी का मानधन देतात? यावरून आपलं मत व्यक्त केलं होतं. त्याच्या या भूमिकेविषयी मुंबई तकने त्याच्याशी खास बातचीत केली. नेमकं या मुद्द्याबद्दल शशांक केतकर काय म्हणाला हे जाणून […]
ADVERTISEMENT