मास्क, हेल्मेट न वापरणाऱ्या अभिनेत्याला दंड, नेत्यांवर कारवाई कधी?

मुंबई तक

20 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी त्याच्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. विवेक ओबेरॉयने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये तो वाहतुकीचे नियम तोडताना दिसतो. हेल्मेट घातलं नसल्याने मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करत 500 रुपयांचा दंड ठोठावला. तसंच मास्क न घातल्याबद्दल जूहू पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. दुसरीकडे अमरावतीत […]

follow google news

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी त्याच्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. विवेक ओबेरॉयने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये तो वाहतुकीचे नियम तोडताना दिसतो. हेल्मेट घातलं नसल्याने मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करत 500 रुपयांचा दंड ठोठावला. तसंच मास्क न घातल्याबद्दल जूहू पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला.

हे वाचलं का?

दुसरीकडे अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे राणा दाम्पत्य वाहतूक नियमांसोबतच कोरोना नियमांचीही सर्रास पायमल्ली करताना दिसले.

    follow whatsapp