शेवंता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला अभिनय क्षेत्रात येऊन 10 वर्ष पूर्ण झाली. या तिच्या प्रवासात तिला अनेक खाचखळग्यांना सामोरं जावं लागलं यात ती जाडी असण्यावरून तिला करियरच्या सुरवातीलाच खूप हिणवण्यात आलं पण शेवंता म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर तिला बोल्ड म्हणून संबोधण्यात आलं या तिच्या अनुभवाबद्दल तिने मुंबई तकशी सविस्तर चर्चा केली.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरलाही करिअरच्या सुरवातीलाच झाला होता या गोष्टीचा त्रास
मुंबई तक
01 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

ADVERTISEMENT