मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हे महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होत आहे. संजय राठोड राजीनामा, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण याशिवाय विविध प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मराठीतून भाषण
मुंबई तक
01 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हे महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होत आहे. संजय राठोड राजीनामा, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण याशिवाय विविध प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. पाहा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिभाषण
ADVERTISEMENT