आदित्य ठाकरे यांनी सापावरून साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

मुंबई तक

• 01:25 PM • 07 Aug 2023

Aditya Thackeray targeted Chief Minister Eknath Shinde from the snake

follow google news

हे वाचलं का?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर विषारी साप आढळला होता. यासंदर्भात बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला.

    follow whatsapp