मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला 28 नोव्हेंबर 2021 ला दोन वर्ष झाली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नाट्यमय उलथापालथीनंतर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं सरकारं आलं. यानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फसवणुकीची दोन वर्ष असं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अमित शाह हे चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं.
अमित शाहांशी दिल्लीत भेट, महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांवर हायकमांड नाराजीच्या चर्चा
मुंबई तक
28 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:29 PM)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला 28 नोव्हेंबर 2021 ला दोन वर्ष झाली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नाट्यमय उलथापालथीनंतर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं सरकारं आलं. यानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फसवणुकीची दोन वर्ष असं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अमित शाह हे […]
ADVERTISEMENT