Video: मी आजही सोशल मिडीयावर ट्रोल होतेय.-अलका कुबल

मुंबई तक

02 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेतील प्रमुख भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड एेवजी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वीणा जगतापची वर्णी लागली. अभिनेत्री अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वादावर पडदा पडला असं वाटत जरी असलं तरी अजूनही या वादावर पुरता पडदा पडलेला दिसत नाही. अलका कुबल यांना आजही सोशल मिडीयावरून ट्रोल करण्यात येत आहे. अलका कुबल […]

follow google news

सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेतील प्रमुख भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड एेवजी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वीणा जगतापची वर्णी लागली. अभिनेत्री अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वादावर पडदा पडला असं वाटत जरी असलं तरी अजूनही या वादावर पुरता पडदा पडलेला दिसत नाही. अलका कुबल यांना आजही सोशल मिडीयावरून ट्रोल करण्यात येत आहे. अलका कुबल यांच्या सोशल मिडीयावरील अकाऊंटवर काहींनी त्यांना धमकीचेही मेसेज केले असल्याचं अलका कुबल यांनी मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत नुकतंच स्पष्ट केलं.

हे वाचलं का?
    follow whatsapp