ADVERTISEMENT
शरद पवारांच्या अदाणींबाबतच्या विधानानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. त्यांनी त्यांचे २ दिवसांचे कार्यक्रमही रद्द केल्याची बातमी आली. त्यानंतर आज अचानकपणे अजित पवारांनी पुण्यातल्या एका ज्वेलरीच्या दुकानाच्या उद्घाटनाला सपत्नीक उपस्थिती लावली.
After Sharad Pawar’s statement regarding Adani, a strong discussion started that Ajit Pawar is not reachable. Today, Ajit Pawar suddenly attended the inauguration of a jewelery shop in Pune today.
ADVERTISEMENT