mumbaitak
विध्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हिंदुस्तानी भाऊवर अनेक गुन्हे दाखल
मुंबई तक
01 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:21 PM)
हजारो तरुणांचा जिगरी समजला जाणारा हिंदुस्तानी भाऊ सध्या धारावी पोलिसांच्या ताब्यात आहे. आज म्हणजेच 1 फोब्रुवारी रोजी दुपारी त्याला कोर्टात हजर केलं जाणारय, त्याला काय शिक्षा ठोठावली जातेय, हे पाहणं गरजेचं आहे, मात्र सध्या त्याच्यावर पोलिसांनी कोणते गुन्हे दाखल केलेत, हेच आपण पुढील काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत.
ADVERTISEMENT