अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव, फडणवीसांची विनंती अन् शिंदेंची घोषणा

मुंबई तक

31 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:58 AM)

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. चौंडीतील कार्यक्रमात याबाबत फडणवीसांनी विनंती केली आणि शिंदेंनी लगेच घोषणा केली.

follow google news

हे वाचलं का?

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. चौंडीतील कार्यक्रमात याबाबत फडणवीसांनी विनंती केली आणि शिंदेंनी लगेच घोषणा केली.

ahmednagar become ahilyadevi holkar nagar eknath shinde devendra fadnavis latest marathi news

    follow whatsapp