Ajit Pawar latest News । Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आमदार झाले. निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप करताना सत्यजित तांबे यांनी आपण हा विषय अजित पवार (Ajit Pawar) यांच्याही कानावर घातला होता, असं सांगतिलं. त्यावर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) अजित पवार यांनी भाष्य केलं. सत्यजित तांबे यांच्याबरोबर झालेल्या संभाषणाबद्दलही अजित पवार बोलले. अजित पवार आणि सत्यजित तांबे यांच्यात काय बोलणं झालं आणि त्यांनी तांबेंना काय सल्ला दिला? ऐकण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा.
Satyajeet Tambe : “सत्यजित, तुला…”, अजित पवारांनी काय सांगितलं?
मुंबई तक
05 Feb 2023 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)
Ajit Pawar latest News । Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आमदार झाले. निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप करताना सत्यजित तांबे यांनी आपण हा […]
ADVERTISEMENT