ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार घड्याळ सोडून हातात कमळाचे फुल घेणार असल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यापासून रंगल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी याबाबत इन्कार करत कमळ हातात घेणार नसल्याचं स्पष्ट केल आहे. अजित दादांच्या मनात कमळ फुलेल तेव्हा फुलेल पण अजित दादांच्या काटेवाडी गावात फुललेल्या विविध रंगांच्या कमळाच्या फुलांची चर्चा होत आहे.
Sharad Pawar Ajit Pawar village Baramati News
ADVERTISEMENT