नागपुरात थंडी असली, तर हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यावरून सभागृहांमध्ये समोरासमोर येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे सातत्यानं सरकारला घेरताना दिसत असून, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यानं अजित पवार चांगलेच संतापले. शेवटी देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली.
‘रेकॉर्ड काढा’, अजित पवार गिरीश महाजनांवर चिडले, फडणवीसांची मध्यस्थी
मुंबई तक
21 Dec 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

ADVERTISEMENT