Newsline: Ajit Pawar यांच्या चर्चांमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं साधल्या या ५ गोष्टी| Sharad Pawar

मुंबई तक

26 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:56 AM)

Ajit Pawar has now clarified his role. But what has the NCP achieved through these discussions? Let us analyze in detail what are the possibilities that may benefit the NCP in the future.

follow google news

हे वाचलं का?

अजित पवारांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट करुन टाकली आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार, अजितदादा नॉट रिचेबल अशा चर्चा सुरुच आहेत. या चर्चांमधून भाजपला काय साधायचंय याबद्दल सगळेच बोलतायत. पण, या चर्चांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं काय साध्य केलंय? राष्ट्रवादीला याचा काय फायदा झालाय किंवा भविष्यात राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो या शक्यतांवर सविस्तरपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करुयात. 

Ajit Pawar has now clarified his role. But what has the NCP achieved through these discussions? Let us analyze in detail what are the possibilities that may benefit the NCP in the future.

    follow whatsapp