ADVERTISEMENT
दादांनी शॉवरच्या अपुऱ्या जागेबाबतची चूक सांगत हॉटेलमालकालाच शॉवरखाली उभं केलं. पवारांच्या या चाणाक्ष नजरेला आणि प्रत्येक गोष्टीत असणाऱ्या त्यांच्या बारीक निरीक्षणाला उपस्थितांनी हसून दाद दिली.
ajit pawar hotel bhor marathi maharashtra pune latest news updates
ADVERTISEMENT