ADVERTISEMENT
मुख्यमंत्री तीन दिवसाच्या सुट्टीवर गेलेत त्याबद्दल अजित पवारांनी बोलण्यास नकार दिला कोण कुठे गेलं याचं मला का विचारता मी नॉट रीचेबल असल्यावर चर्चा होतेच ते सुट्टीवर गेले त्याला मी काय करू असं म्हणत बोलणं टाळलं.
Ajit Pawar on Eknath Shinde satara vacation Baramati News Barsu Refinerya Satara News
ADVERTISEMENT