‘आपली तब्येत किती म्हणत?’ अजित पवारांनी शंभुराज देसाईंची उडवली खिल्ली

मुंबई तक

29 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:57 AM)

अजित पवार पाटण दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. बाजार समितीच्या निवडणुकीवरुन अजित दादांनी शंभुराज देसाई यांची खिल्ली उडवली.

follow google news

हे वाचलं का?

‘आपली तब्येत किती म्हणत?’ अजित पवारांनी शंभुराज देसाईंची उडवली खिल्ली

    follow whatsapp