रोहित पवारांवरुन म्हस्केंच्या आरोपांना अजित पवारांनी काय दिलं उत्तर?

मुंबई तक

31 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:39 PM)

शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले. रोहित पवारांना एमसीएच्या निवडणुकीत पाडण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता असा आरोप म्हस्केंनी केला. त्याला अजित पवारांनी उत्तर दिले.

follow google news

हे वाचलं का?

रोहित पवारांवरुन म्हस्केंच्या आरोपांना अजित पवारांनी काय दिलं उत्तर? 

serious alligations on ajit pawar by eknath shinde faction naresh mhaske

    follow whatsapp