उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद बोलावली आहे. भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांना ते उत्तर देणार आहेत. किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासोबत इतर कारखान्यांच्या खरेदी-विक्रीवरून पवार कुटुंबावर आरोप केलेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोण कधी आणि कुणाच्या काळात कारखाना खरेदी केलाय, याचं रेकॉर्ड माझ्याकडेही असल्याचं सांगत पत्रकार परिषद बोलावली. त्यामुळे भाजप नेत्यांबद्दल अजित पवार कोणता गौप्यस्फोट करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
जरंडेश्वर प्रकरणावर अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद
मुंबई तक
22 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद बोलावली आहे. भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांना ते उत्तर देणार आहेत. किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासोबत इतर कारखान्यांच्या खरेदी-विक्रीवरून पवार कुटुंबावर आरोप केलेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोण कधी आणि कुणाच्या काळात कारखाना खरेदी केलाय, याचं रेकॉर्ड माझ्याकडेही असल्याचं सांगत पत्रकार परिषद […]
ADVERTISEMENT