अजित पवार यांचा कोरोनाचे नियम न पाळणा-यांना इशारा, काय म्हणाले?

मुंबई तक

15 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

राज्यातून कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र काही दिवसांपासून होतं. त्यामुळे महाराष्ट्रातली लोकं काहिशी निर्धास्त होती. मात्र आता राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. त्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या नागरिकांना इशारा दिला आहे. शिवाय त्यांनी राज्यातल्या कोरोना केसेसचा आढावा घेतला असून जानेवारीपासून आत्तापर्यंत वाढलेल्या रुग्णसंख्येबद्दल माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओ […]

follow google news

राज्यातून कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र काही दिवसांपासून होतं. त्यामुळे महाराष्ट्रातली लोकं काहिशी निर्धास्त होती. मात्र आता राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. त्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या नागरिकांना इशारा दिला आहे. शिवाय त्यांनी राज्यातल्या कोरोना केसेसचा आढावा घेतला असून जानेवारीपासून आत्तापर्यंत वाढलेल्या रुग्णसंख्येबद्दल माहिती दिली आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp