mumbaitak
अप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण प्रदान, अमित शाहांच्या हस्ते गौरव
मुंबई तक
16 Apr 2023 (अपडेटेड: 16 Apr 2023, 06:52 AM)
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अप्पासाहेबांना हा पुरस्कार देण्यात आला.
ADVERTISEMENT