ADVERTISEMENT
अमित शाह यांनी लोकसभेत शरद पवारांचं नाव घेतलं. शरद पवारांनी पहिल्यांदा सरकार पाडायला सुरुवात केली, असं अमित शाह म्हणाले. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यावर आक्षेप घेतला.
amit shah vs supriya sule in lok sabha over sharad pawar
ADVERTISEMENT