अमोल कोल्हे आणि महेश लांडगे यांच्यात कलगितुरा रंगला आहे. अमोल कोल्हे यांनी महेश लांडगेंचं नाव न घेता केलेल्या टीकेनंतर आता ठाकरे गटाने देखील त्यांना दुजोरा दिला आहे. ठाकरे गटाच्या जिल्हासंघटक यानी पत्रकार परिषदेत अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. त्यामुळे यात पुढे काय राजकारण होतं हे पाहावं लागणार आहे. इंडिया टुडेच्या मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल्स आहेत, त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.