mumbaitak
शिवजयंतीवरून अमोल मिटकरींचा भाजपवर हल्ला
मुंबई तक
21 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)
तिथीनुसार राज्यात शिवजयंती केली जात आहे. त्यावर अमोल मिटकरी यांनी आपलं मत मांडलं आहे. मी खरा हिंदू आहे, मला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं येतात, असा टोलाही मिटकरींनी भाजपला लगावला आहे.
ADVERTISEMENT