अरविंद सावंत भगोडे बोलताच श्रीकांत शिंदे चिडले

मुंबई तक

• 04:10 PM • 08 Aug 2023

arivind sawant reaction on shrikant shinde and shiv sena mp in loksabha

follow google news

हे वाचलं का?

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होती. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या बाजूने बाजू मांडली. त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. यावरून अरविंद सावंत यांनीही श्रीकांत शिंदेंना उत्तर दिलं

arivind sawant reaction on shrikant shinde and shiv sena mp in loksabha

    follow whatsapp