बॉलिवूड सूपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला रविवारी क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक झाली. हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टीत सामील आणखीही दोघांना एनसीबीनं अटक केलीय. आर्यन सध्या एनसीबीच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पण चौकशीदरम्यान आर्यन धाय मोकलून रडतोय. चौकशीदरम्यान त्याला आपलं रडूच आवरत नाही. तो सतत रडतोय, अशी माहिती सुत्रांनी दिली.
आर्यन खान NCB कोठडीत ढसाढसा रडतोय | Shah Rukh Khan
मुंबई तक
04 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:36 PM)

ADVERTISEMENT