२ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने केलेल्या छापेमारीत बॉलिवूडचा शहनशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं. त्याला जामीन नाकारण्यात आला. त्यामुळे आता त्याच्या कोठडीत वाढ होऊन 20 ऑक्टोबरपर्यंत तरी त्याची सुटका होणार नाहीये. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खानचं एनसीबीकडून काउंसिलिंग करण्यात आलंय. त्यात त्याने जेलमधून सुटका झाल्यावर एक चांगला व्यक्ती होण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वचन दिल्याची माहिती आहे.
आर्यन खानने समीर वानखेडेंना दिलं ‘हे’ वचन
मुंबई तक
17 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)
२ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने केलेल्या छापेमारीत बॉलिवूडचा शहनशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं. त्याला जामीन नाकारण्यात आला. त्यामुळे आता त्याच्या कोठडीत वाढ होऊन 20 ऑक्टोबरपर्यंत तरी त्याची सुटका होणार नाहीये. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खानचं एनसीबीकडून काउंसिलिंग करण्यात आलंय. त्यात त्याने जेलमधून सुटका झाल्यावर एक चांगला व्यक्ती होण्याचा […]
ADVERTISEMENT