अनिल बोंडेंना उमेदवारी देताच अमोल मिटकरींनी काढला इतिहास
मुंबई तक
30 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)
राज्यसभेसाठी भाजपकडून अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादीने प्रश्न उपस्थित केले आहेत. सोबतच अमोल मिटकरी यांनी त्यांचा इतिहास काढला आहे.
ADVERTISEMENT