सुप्रिया सुळेंनी डिवचताच चंद्रकांत पाटलांनी दिला घरी जाण्याचा सल्ला
मुंबई तक
26 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)
सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य केलं होतं, त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT