mumbaitak
राष्ट्रगीत सुरु होताच, संपूर्ण गाव होतं सावधान
मुंबई तक
26 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)
राष्ट्रगीत सुरु होताच, संपूर्ण गाव एका ठिकाणी सावधान स्थितीत उभं राहतं. हे ऐकूण तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. सांगलीच्या भिलवडी गावात जानेवारी 2020 पासून एक नवा उपक्रम राबवला जात आहे. तो म्हणजे गावातल्या पब्लिक अॅड्रेस सिस्टीमवरून राष्ट्रगीत सुरु केलं जातं आणि राष्ट्रगीताचा मान ठेवण्यासाठी गावातील सगळे नागरिक एका जागेवर स्तब्ध उभे राहतात.
ADVERTISEMENT