पुणे हादरलं ! प्रेम प्रकरणातून तरुणीवर कोयत्याने वार

मुंबई तक

• 10:48 AM • 27 Jun 2023

पुण्यातील सदाशिव पेठेत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाने भर रस्त्यात तरुणीवर वार केले आहेत.

follow google news

हे वाचलं का?

पुणे हादरलं ! प्रेम प्रकरणातून तरुणीवर कोयत्याने वार 

    follow whatsapp