Balaji Kinikar News : ठाण्यातील अंबरनाथमध्ये निकाकेम कंपनीमधून विषारी वायू लीक झाल्यानंतर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
ADVERTISEMENT
बंद झालेल्या कंपन्या पुन्हा कशा सुरू झाल्या यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. किणीकरांनी अधिकाऱ्यांना थेट मारण्याची भाषा ही वापरल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT