ADVERTISEMENT
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं मंगळवारी ३० मेला अकाली निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. किडनीशी संबंधित आजारामुळे धानोरकर यांना नागपूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तब्येत आणखी बिघडल्यामुळे धानोरकरांना एअर अम्ब्यूलन्सने दिल्ली हलवण्यात आलं. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालावली.
बाळू धानोरकर अशोक चव्हाणांच्या एका फोन कॉलमुळे खासदार झाले. धानोरकरांच्या अकाली निधनानंतर पुन्हा एकदा हा घटनाक्रम चर्चेत आलाय. त्यामुळेच आपण चार वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं, ऑडिओ क्लिपमध्ये चव्हाणांनी काय म्हटलं आणि काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणी तिकीटांमध्ये कसा फेरबदल झाला हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
Balu Dhanorkar became Chandrapur MP due to a phone call from Ashok Chavan