ADVERTISEMENT
बीडमधील ससेवाडी या गावातील जगन्नाथ काळकुटे या व्यक्तीने आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबियांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली, सरकार आणखी किती बळी घेणार, मराठा आरक्षण लवकरात लवकर दिले पाहिजे, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.