पारंपारिक गाणी म्हणत भास्कर जाधव रमले शेतीत

मुंबई तक

• 05:38 AM • 10 Jul 2023

एकीकडे राज्यात राजकीय भूकंप होत असताना तिकडे भास्कर जाधव गावी भात शेतीत रमले आहेत. भास्कर जाधव यांचा शेती करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

follow google news

हे वाचलं का?

पारंपारिक गाणी म्हणत भास्कर जाधव रमले शेतीत 

    follow whatsapp