भारतात सगळ्यांचं लसीकरण थोड्याफार प्रमाणात सुरू आहे, पण लहान मुलांच्या लसीकरणाला अजूनही सुरूवात झालेली नाही. त्यामुळेच आता 2 ते 18 या वयोगटातील लहान मुलांच्या लसीच्या ट्रायलसाठी भारत बायोटेकने परवानगी मागितली आहे. या मागणीला सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने मान्यताही दिलेली आहे.
लहान मुलांसाठी भारतात लवकरच येणार कोवॅक्सीन? पालकांना मोठा दिलासा
मुंबई तक
12 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

ADVERTISEMENT