ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घराला काही अज्ञात व्यक्तींकडून लक्ष करण्यात आलं. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याच्या उद्देशानं आलेल्या लोकांनी पेट्रोलने भरलेल्या बॉटल्स, दगड आणि क्रिकेट स्टम्प्स घराच्या दिशेनं फेकले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नारायण राणे, नितेश राणे, नीलेश राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
Video : भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी फाडले राणेंचे पोस्टर्स
मुंबई तक
19 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

ADVERTISEMENT