ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा खुलासा केला. भाजपासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात रोहित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर भावना व्यक्त केली होती असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी वाशिम येथे बोलताना केलं.