ADVERTISEMENT
सगळ्यांना मान्सूची प्रतिक्षा असताना मध्येच अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाने वर्दी दिली. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणारंय. पण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अजूनही त्याचा परिणाम दिसतोय. गुजरातच्या दिशेने कूच करत असलेल्या या बिपरजॉय चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील काही भागांना चांगलाच तडाखा दिलाय. गुहागरच्या किनारपट्टीवर या वादळामुळे मोठं नुकसान झालंय. या वादळामुळे नेमकं काय नुकसान झालंय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…
While everyone was waiting for Mansu, Cyclone Biperjoy in the Arabian Sea gave uniform. This cyclone is going to hit the coast of Gujarat. But its effect is still visible on the coast of Maharashtra. Cyclone Biparjoy, which is moving towards Gujarat, has badly hit some parts of the Konkan coast. This storm has caused huge damage on the coast of Guhagar. Through this video, we will know what is the damage due to this storm...