पुणे महापालिकेच्या आवारात आज एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली आहे. या झटापटीत किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले. शिवसैनिकांच्या या आक्रमक पवित्र्यांमुळे सोमय्यांना माघारी परतावं लागलेलं, यानंतर आज पुणे महापालिकेच्या त्याच पायऱ्यांवर भाजपकडून सोमय्यांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर काँग्रेसने गोमुत्र शिंपडून सोमय्यांचा सत्कार केला.
किरीट सोमय्यांना शिवसेनेकडून धक्काबुक्की, भाजपकडून सत्कार आणि काँग्रेसकडून गोमुत्राने शुद्धीकरण, पुण्यात आज काय घडलं?
मुंबई तक
11 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)

ADVERTISEMENT