भाजपचं मिशन बारामती, पुरंदरचा माजी आमदार भाजपच्या गळाला

मुंबई तक

16 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:02 AM)

बारामतीमध्ये भाजपकडून मिशन बारामतीला सुरुवात करण्यात आली आहे. पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

follow google news

हे वाचलं का?

भाजपचं मिशन बारामती, पुरंदरचा माजी आमदार भाजपच्या गळाला 

    follow whatsapp