ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंची 10 सप्टेंबरला जळगावात सभा झाली. वचनपूर्ती सभेत ठाकरेंनी भाजप, मोदींवर टीका केली. त्याचबरोबर फडणवीसांनाही त्यांनी लक्ष्य केलं. फडणवीसांवर केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संतापलेत. बावनकुळेंनी ट्विट करत ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. आता बावनकुळे ठाकरेंना नेमकं काय म्हणालेत हे जाणून घेऊयात…