Mumbai Omicron Corona Variant : शेजारच्या राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने BMC अलर्ट, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई तक

03 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

महाराष्ट्राच्या वेशीवर ओमिक्रॉनचं संकट येऊन ठेपलंय. कर्नाटकातही ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या वेरिएंटचे रुग्ण सापडू लागल्याने मुंबई महापालिकाही अलर्ट झाली आहे.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे बंद करण्यात आलेले कोविड सेंटर्स आता पुन्हा उघडायचं मुंबई महापालिकेने ठरवलंय. नेस्को, बीकेसी, दहीसर, मालाड, सायन, मुलुंड, भायखळा इथले कोविड सेंटर्स बीएमसी पुन्हा सुरू करतंय.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp